काटोल: काटोल हद्दीत पोलिसांनी राबविले कोंबिंग ऑपरेशन
Katol, Nagpur | Sep 17, 2025 17 सप्टेंबरला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार काटोल हद्दीत पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात कोंबिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान कुख्यात गुन्हेगारांना चेक करण्यात आले व आरोपींची घरझडती घेण्यात आली. तसेच नाकाबंदी करून संशयित वाहनाची तपासणी देखील करण्यात आली. व गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली