Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: अवैध वाळू माफियांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांचा दणका;नजिक पांगरी येथे मोठा वाळू साठा जप्त;अनेकांचे धाबे दणाणले

Jalna, Jalna | Jun 12, 2026
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीविरोधात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी कठोर भूमिका घेत मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या आदेशान्वये बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी परिसरात तसेच चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळपासून संयुक्त पथकाने अवैध वाळू साठ्यांवर धडक छापेमारी केली. शुक्रवार दि. 12 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड सह टीमने केली.
जालना: अवैध वाळू माफियांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांचा दणका;नजिक पांगरी येथे मोठा वाळू साठा जप्त;अनेकांचे धाबे दणाणले - Jalna News