परभणी: परभणी जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परभणी जालना या जिल्ह्यात 50 टक्के पेक्षा जास्त तर छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर येथे 80 टक्के पर्यंत तसेच नांदेड बीड हिंगोली आधी ठिकाणी शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. जेवढे जिथे नुकसान झाले त्याप्रमाणे मदत मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस