राज्य सरकारच्या कडून दोन योजना आतापर्यंत कर्जमाफीच्या लागू केल्या होत्या मात्र या दोन्ही योजना साक्षर झाल्या नसल्याचं दिसून येत आहे दरम्यान शेतकऱ्यांमुळे सरकार आहे सरकारमुळे शेतकरी नाही हा देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यावर खर्च व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा विचार या देशात व्हायला पाहिजे मात्र तसं होताना दिसून येत नाही कर्जमाफी नक्की व्हायलाच पाहिजे मात्र तसं होत नाही. असं प्रखळ मत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैरवर्धन फुंडकर यांनी व्यक्त केलं आहे