परभणी: गालिब नगरातील पाण्याची समस्या सोडवा अन्यथा येणाऱ्या मनपाच्या निवडणूकीवर बहिष्कार नागरिकांचा इशारा #Jansamasya
Parbhani, Parbhani | Jun 22, 2025
परभणी शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगर परिसरात पावसाळ्यात सुद्धा नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा...