वणी: ट्रॅक्टर वरून खाली पडून तरुणाचा मृत्यू बोर्डा येथील घटना ट्रॅक्टर चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Nov 3, 2025 ट्रॅक्टर वरून खाली पडून 27 वर्ष तरुणाचा मृत्यू झाला याप्रकरणी ट्रॅक्टर चालका विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बोर्डा येथे घडली होती याप्रकरणी दाखल तक्रारीवरून वनी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे