मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून आणि त्या अनुषंगाने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आईला नगर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यात नायलॉन आणि चायनीज मानाच्या खरेदी विक्री सह साठवणूक आणि वापरावर 12 डिसेंबर पासून 17 जानेवारी 2020 पर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे आपला जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत