राळेगाव: राष्ट्रीय महामार्गालगत आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह वडकी येथील घटना
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे माध्यमिक कन्या विद्यालय समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर एका अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली ही घटना आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली.