पेण: सुतारवाडी येथे मांजरवणे सरपंच, सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश
Pen, Raigad | Apr 20, 2025 सुतारवाडी येथे मांजरवणे सरपंच सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश आज सुतारवाडी येथे मांजरवणे‚ता.माणगाव येथील सरपंच असमा अब्दुल जलील फिरफिरे‚ ग्रामपंचायत सदस्य रबिया हमजा सनगे व कासीम ऊमर संनगे यांच्यासह अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खासदार सुनील तटकरे स्वागत व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल् यावेळी, रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शादाब अहमद गैबी उपस्थित होते.