बोदवड: येवती गावात शेत वापरण्यासाठी रस्ता दिला नाही यावरून वाद दोघांना १५ जणांची मारहाण, बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Aug 13, 2025
बोदवड तालुक्यात येवती हे गाव आहे.या गावात शेतात वापरण्यासाठी रस्ता दिला नाही या कारणावरून सईदाबी खान पठाण व त्यांचा भाचा...