उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दीपोत्सवानिमित्त एकत्र येत आहेत, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घटना आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भावाचीच आठवण येणार अमित शहाची नाही, ते ठाकरे आहेत, अमित शहाची आठवण येऊन आम्ही काही दिल्ली आणि सुरतला धावू असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत दिले आहे.