समुद्रपूर: शिवणफळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजने अंतर्गत काढण्यात आली जनजागृती मशाल रॅली
समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजने अंतर्गत गावात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील हनुमान मंदिरात कृषी साय्यक राम अरगडे, महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सरस्वस्ती पुरके, मिशन समृद्धीचे अक्षय देशमुख, माजी उप सरपंच कृष्णा उमाटे पोलीस पाटील सुनील भोयर, प्रगतीशील शेतकरी अरुण शिंदे, पत्रकार गजानन गारघाटे यांची उपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून गावातील मुख्य मार्गाने मशाल यात्रा काढण्यात आली. य