नगर: शहरातून चोरी गेलेल्या दोन चारचाकी पोलिसांनी घेतल्या ताब्यात :स्थानिक गुन्हे शाखेची मध्ये प्रदेश येथे कारवाई
गेलेल्या दोन चार चाकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथे ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करत आहे