घाटकोपर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
वाढदिवसानिमित्त ७५ नव नवीन मोफत योजनांची
सुरुवात
आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस या निम्मित आज सकाळी आठ वाजता घाटकोपर पूर्व येथे आमदार पराग शहा आणि पारसधाम संस्थेच्या वतीने ७५ नव नवीन मोफत योजनांची सुरुवात करण्यात आली.