केळापूर: वाहन दुचाकीला धडकले पांढरकवडा शहरातील रिलॅक्स बार समोरील घटना
चारचाकी वाहनाचे हॅन्ड ब्रेक न लावल्याने ते वाहन उतारात पुढे सरकत स्कुटीला जाऊन भिडले, यामध्ये स्कुटी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना रिलॅक्स बार समोर दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली याप्रकरणी प्रेम वंजारी याने दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी विनोद संदलवार यांचे वर गुन्हा दाखल केला आहे.