बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी 28 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे बजाज नगर हद्दीतील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला आग लागून लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मनपा अधिकाऱ्यांसह रिलायन्स स्मार्ट स्टोअर चे मालक व इतरांवर हे गुन्हे दाखल झाले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी दिली आहे