शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वछलाबाई भिसे राहणार आनंदनगर चितोडा हे दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता परत आले असता असता त्यांना त्यांच्या घराचे दाराचे कुलूप तुटलेले दिसले आत जाऊन पाणी केली असता लोखंडी आरमारी ठेवून असलेले सोने व चांदीचे दागिने किंमत 31 हजार 328 रुपये कोणीतरी चोरट्याने सदर वेळेत सदर मुद्देमाल चोरून नेले असल्याची तक्रार फिर्यादी यांनी शहर पोलिसात दिली