- नाशिक शहर पोलिसांचे पथक माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी करण्यासाठी लीलावती हॉस्पिटल,मुंबई कडे रवाना - पथकामध्ये ३ अधिकारी आणि १० अंमलदार यांचा समावेश - NBW चे जे वॉरंट निघाले आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार - माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जाणार आहे. - माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक