पातुर: ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या स्व. विजय बोचरे यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Patur, Akola | Oct 17, 2025 पातुर तालुक्यातील आलेगाव येथे ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी स्वर्गीय विजय बोचरे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यामुळे त्यांच्या या बलिदानाचा फलित म्हणून त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावं यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली दरम्यान ही मागणी करताना बहुसंख्य ओबीसी बांधव मोठ्या संख्येने अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित होते.