वाशिम: विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन
Washim, Washim | Oct 12, 2025 विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनाच्या आयोजन करण्यात आले आहे.