नंदुरबार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रुग्णांना सेवा देण्याचा हा संकल्प : आमदार डॉ विजयकुमार गावित
नंदुरबार तालुक्यातील रनाळे या गावी आज सकाळी स्वस्त नारी सक्षम परिवार या योजनेतून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आदि उपस्थित होते.