तेलगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्ती ठार, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जिल्हा रूग्णालयात
Beed, Beed | Aug 27, 2025
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बाबू खान उस्मान खान (वय ५५ रा. मोहम्मदीया कॉलनी, बीड) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी...