भातकुली तालुक्यातील निरूळ गगामई येथे राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावती महात्मे आय बँक व आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसा निमित्त संकल्पित अभियान २०२५-२०२६ मोफत 6,600 मोती बिदू शस्त्रक्रिया आणि 66,000 चष्मे वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला, तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांसाठी सोयी सुविधेच्या अनुषंगाने नेत्र तपासणी चष्मे वाटप या श