आडगाव या गावातील रहिवाशी गीतांजली विजय पाटील वय २२ ही तरुणी गावातील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेली होती. तिथून तिने सांगितले की मी शाळेच्या स्टॉप सोबत बाहेर जात आहे. आणि नंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून मेहुबारे पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे