हातकणंगले: नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते गणेशाची आरती, जयसिंगपूर येथील शूरवीर गणेशोत्सव मंडळाने दाखवले सामाजिक ऐक्य
Hatkanangle, Kolhapur | Aug 30, 2025
जयसिंगपूर शहरातील १२ व्या गल्लीत यंदाही शूरवीर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव अत्यंत सामाजिक उपक्रमांसह साजरा केला....