Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: एमपीडीए आणि मोक्का प्रकरणातील फरार कुख्यात गुन्हेगार पप्पू घोरपडे गुजरातमधून जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Jalna, Jalna | Jun 21, 2026
जालना जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार पप्पू कचरू घोरपडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील वापी येथून अटक करून जालन्यात आणले आहे. रविवार दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो पोलीस कारवाईपासून बचाव करण्यासाठी स्वतःचे अस्तित्व लपवून फरार झाला होता. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला.