जालना: विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची जालना शहरातील विकास कामांची पाहणी
मोतीबाग चौपाटी, सुपर फिफ्टी उपक्रम आणि ड्रायपोर्टला
Jalna, Jalna | May 9, 2026 विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची जालना शहरातील विकास कामांची पाहणी मोतीबाग चौपाटी, सुपर फिफ्टी उपक्रम आणि ड्रायपोर्टला दिली भेट.. आज दिनांक नऊ शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज जालना दौऱ्यादरम्यान शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शहराच्या विकासास गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. काल त्यांनी सर्वप्रथम मोतीबाग परि