नांदेड: भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर व वाहनावर कारवाई करून 19 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Nanded, Nanded | Oct 31, 2025 पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध जनावरे वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिले होते.त्याअनुषंगाने आज दि 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले व त्यांचा स्टाफ हे मोर चौक काबरानगर परिसरातील रोडवर पेट्रोलिंग करीत असताना आरोपी जावेदभाई मेहबूब भाई शेख,रहिमतुल्ला खान बिस्मिल्ला खान,शंभुनाथ यादव, दिलसाद अन्सारी हे म्हैस जातीचे 18 जनावरे अशोक लिलँड कंपनीचा ट्रक ज्याचा पासिंग क्रं GJ-02-