पुणे शहर: माऊलींच्या कृपेनेच विठ्ठल दर्शन; आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकार कटिबद्ध — डॉ. नीलम गो-हे.
Pune City, Pune | Oct 21, 2025 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीने दिवाळी पहाट संगीत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे विशेष उपस्थित होत्या. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सुरेल गायनाचा त्यांनी मनमुराद आनंद घेतला. डॉ. गो-हे म्हणाल्या, “भाऊबीजेला पंढरपूरला जाण्याचा मान