जळगाव जामोद: बारी युवा प्रकोष्ट च्या वतीने शहरातील हिंदू स्मशानभूमी वायली वेस येथे स्वच्छता अभियान
आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद बारी युवा प्रकोष्ट च्या वतीने शहरातील हिंदू स्मशानभूमी वायलीवेस येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी माझी नगरसेवक ताडे यांनी खराटे भेट दिले.