Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: बस स्थानक परिसरात किराणा दुकान फोडणारे चोरटे अद्यापही फरार,भोकरदन पोलीस घेत आहे चोरट्यांचा शोध

Bhokardan, Jalna | May 10, 2026
आज दिनांक 10 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील बस स्थानक परिसरात पिसे व्यापारी संकुलातील विजय किराणा हे दुकान दिनांक 8 मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून फोडले व यामध्ये 25 हजाराची रोकड व काही साहित्य घेऊन हे चोरटे फरार झाले होते ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दिलीप पिसे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र घटना घडवून 3 दिवस झाले अद्यापही या चोरट्यांचा शोध लागलेला नाही.