Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई; लक्ष्मीकांत नगर-इंदेवाडीमध्ये महिलांचा नळ तोडणीला तीव्र विरोध

Jalna, Jalna | Apr 29, 2026
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना जालना शहरालगतच्या लक्ष्मीकांत नगर-इंदेवाडी परिसरात जालना महानगरपालिका प्रशासनाच्या नळ तोडणी कारवाईविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना अचानक पाण्यापासून वंचित ठेवल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले. लक्ष्मीकांत नगर हा परिसर महानगरपालिका हद्दीत नसल्याचे सांगत प्रशासनाकडून नळ तोडणीची मोहीम राबविण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र
जालना: ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई; लक्ष्मीकांत नगर-इंदेवाडीमध्ये महिलांचा नळ तोडणीला तीव्र विरोध - Jalna News