आज दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळद बारा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दोन नीलगाय ठार झाले आहे मात्र सदस्य बिबट्याने विविध ठिकाणी हल्ले करत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे मात्र सदरील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कोणत्याही हालचाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे