हातकणंगले: टोल वसुली सुरूच ठेवली तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन; उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा किणी येथे इशारा
Hatkanangle, Kolhapur | Aug 28, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कागल ते सातारा सहा पदरीकरण रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी,तसेच...