जालना: स्वाधार योजनेतील ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्ततेसाठी 29 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ..
Jalna, Jalna | Apr 23, 2026 स्वाधार योजनेतील ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पूर्ततेसाठी 29 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेला नाही त्यानुसार जालना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. इयत्ता 11 वी, 12 वी