नांदेड: शहरासह जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी व सुचना,आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार: पालकमंत्री सावे
Nanded, Nanded | Aug 30, 2025
नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नांदेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात...