Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: निराधार महिलांसाठी ‘शांतीकुंज’ ठरतेय आधारवड; लाभ घेण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन..

Jalna, Jalna | Apr 16, 2026
निराधार महिलांसाठी ‘शांतीकुंज’ ठरतेय आधारवड; लाभ घेण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक कलह, सामाजिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे निराधार व संकटग्रस्त झालेल्या महिलांसाठी जालन्यातील शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह आशेचा किरण ठरत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत या राज्यगृहाचे प्रभावीपणे संचालन करण्यात येत असून, गरजू महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात