सायखेडा किनी येथील श्री दत्त मंदिर देवस्थान येथील दत्त जयंती निमित्त आयोजित भागवत सप्ताहला आज दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी वेळापूर आर्मी विधानसभेचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी भेट दिली व भेटीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला.
यवतमाळ: सायखेडा किनी येथील दत्त जयंती कार्यक्रमाला आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी दिली भेट - Yavatmal News