भंडारा: शहरातील सार्वजनिक वाचनालय गाँधी चौक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसची शहर व जिल्हा कार्यकर्त्याची आढावा बैठक पार
भंडारा शहरातील गांधी चौकातील सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची शहर आणि जिल्हा कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. ही बैठक रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दि. १७ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. दरम्यान पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक असून, विविध विकासकामे आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन रुपाली चाकणकर...