नांदेड: गुजरात मधील क्रॉम्प्टन गिल्स या कंपनीकडे लाखो रुपये थकीत असल्यामुळे गोकुळ नगर येथे एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
Nanded, Nanded | Oct 30, 2025 शहराती गोकुळ नगर भागात काल रात्री एका पन्नास वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.शेख नाजेर शेख रशीद असं मयत व्यक्तीचं नाव आहे. यावेळी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट पोलिसांना आढळून आली. शेख नाजेर यांचा इलेट्रॉनिक विक्रीचा व्यवसाय होता. गुजरात येथील एका क्रॉम्प्टन गिल्स कंपनीकडून इलेट्रॉनिक सामान खरेदी करायचा. कंपनी कडे त्याचे पैसे थकीत होते. पैसे देण्यासाठी कंपनी टाळाटाळ करत होती त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहें.