अक्राणी: धडगाव शहरात सेतू केंद्रांवर केवायसी करण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणी एरर मुळे नाराज
लाडक्या बहिण योजनाच्या के वाई सी करण्यासाठी धडगाव शहरात सेतू केंद्र तसेच सायबर वर महिलांची मोठी गर्दी परंतु के वाई सी करताना अनेक लाडक्या बहिनींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. के वाई सी झाली नाही तर योजनेत लाडक्या बहिणींना अडचणी येऊ शकतात...