जळगाव जामोद: चालठाना येथे महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांनी घेतले लाभाचे वितरण, जिल्हाधिकारी पाटील व आ संजय कुटे यांची उपस्थिती
आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी तालुक्यातील चाल ठाणा येथे मा राजस्व समाधान शिबिरात नागरिकांनी लाभाचे वितरण घेतले यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती तर सुनगाव सरपंच रामेश्वर आंबेडकर हे अध्यक्षस्थानी होते.