तेल्हारा: मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया
Telhara, Akola | Sep 17, 2025 सामनाच्या अग्रलेखात “नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत” असे विधान करण्यात आले आहे, यावर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. फुंडकर म्हणाले, “सामनाच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लिखाणं केली जात आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची घृणास्पद भूमिका घेणे योग्य नाही.”दरम्यान, शिवाजी पार्क मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा विटंबना प्रकरणी ते बोलले