अकोल्याच्या एका शेतकरी पुत्र आणि अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू पवन हलवणे याने जून 25 मध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे देशातील महत्त्वाच्या व प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत घेण्यात आलेल्या लेव्हल 2 पंच पॅनल परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. अकोल्यातील छोट्याश्या सांगवी खुर्द गावांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाने गावासह देशभरात जिल्ह्याचे बहुमान पटकवत क्रिकेटमध्ये नाव कोरलं आहे. Vo - एकीकडे अकोला हा जिल्हा शेतकऱ्यांच्या वा