पुणे शहर: मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुण्यातील मुस्लिम बांधवांचा पुढाकार.
Pune City, Pune | Aug 31, 2025
– मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुण्यातून ठोस पाठिंबा मिळत असून कोंढवा परिसरातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत मुंबई गाठली...