आज 27 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्य शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांचे हस्ते डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी प्रमोद मोहोड, विनोद मार्वे, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, निखिल तिवा