करवीर: कोल्हापुरात मुसळधार पाऊस ; पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे तर 77 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत
Karvir, Kolhapur | Aug 19, 2025
गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय परिणामी पंचगंगेची वाटचाली संथ गतीने इशारा पातळीकडे सुरू...