पुणे शहर: शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना अभिवादन.
Pune City, Pune | Oct 19, 2025 शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना अभिवादन पुणे – रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘तीन भारतरत्न’ या सांगीतिक मैफलीत रसिकांनी स्वर, शब्द व कवितांचा संगम अनुभवला. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन म्हणून मनीषा निश्चल, अमोल निसळ व संजीव मेहेंदळे यांनी बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमातून एक लाख ५१ हजार रुपयांचा निधी विद्यार्थी सहाय्यक समितीला देण्यात आला. डॉ. संजय चोरडिया, तुषार रंजनकर, जीवराज चोले