चार डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार काटोल नाका चौक परिसरात 45 वर्षे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन सदर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत