कोरेगाव: मध्य रेल्वे स्थापत्य विभागाने गोडसेवाडीतील रस्ता तयार करून देण्याचा दिला शब्द, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पत्र
Koregaon, Satara | Aug 26, 2025
पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वेमार्फत गोडसेवाडी येथे सुरू आहे. या कामामुळे कोरेगाव कठापूर रस्ता...